परीक्षेचा ताण उच्छ्वासातून बाहेर टाका

वर्षातला परीक्षेचा काळ पुन्हा आलेला आहेण् चांगली कामगिरी करून दाखवण्याचा दबाव या काळात सगळ्यांवरच येतोण् या चिंतेवर मात करण्याचा काही मार्ग आहे कां घ् तुमची एकाग्रता वाढवण्याचाए अभ्यासातली रुची वाढण्यासाठीए पालकांच्याए शिक्षकांच्या आणि तुमच्या स्वतरूच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षांचे ओझे हाताळण्यासाठी मार्ग आहे कां घ् सुदैवानेए होयए आहेण् तुमचे मन शांत करण्यासाठीए एकाग्रता वाढवण्यासाठी आणि तुमचे ध्येय गाठण्यासाठीण्

परीक्षेच्या आधीचा अभ्यास:

१) चांगली झोप घ्याण् शारीरिक आणि मानसिक विश्रांती शिवाय एकाग्रता सुधारत नाहीण् थकलेले मन नीट लक्ष देऊ शकत नाही आणि वाचलेले नीट लक्षातही ठेवू शकत नाहीण्

२) प्रयत्नपूर्वक सूर्योदयाच्या वेळी उठा काही सूर्य नमस्कार घाला आणि त्यांनतर नाडीशोधन प्राणायामए उज्जयी श्वास यासारखे काही श्वसनाचे व्यायाम कराण्अशाप्रकारे तुमच्या शरीरातील आणिआणि मनातील ताण निघून जाऊन ऊर्जा वाढेलण्

३) ध्यान हे अभ्यासाचे साधन म्हणून वापराण् रोज अभ्यासाला सुरवात करण्यापूर्वी काही मिनिटे कोणतेही सोपेसे ध्यान करत जाण् त्याने त्याने मन हलके होऊनएमन विचलित न होताए पटपट शिकूनते जास्त काळ लक्षात ठेवले जाईलण्

४) एकदा तुम्ही सुरवात करायला तयार झालात की बसून अभ्यासाला सुरवात कराण् मग कुठलीही करणे सांगायला नको आणि अभ्यास पुढे ढकलायलाही नकोण्

५) वेळाचे नियोजन करा रू