Archive

Search results

  1. सत्य जाणण्याची इच्छा (Desire for truth in Marathi)

    बुद्ध म्हणाले की इच्छा ही सर्व दुःखांचे कारण आहे. जर तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याने नैराश्य येते आणि नैराश्यामुळे दुर्दशा प्राप्त होते. आणि समजा इच्छा जरी पूर्ण झाली तरी त्याने तुम्हाला रिकामे वाटते. ऋषी वसिष्ठ म्हणतात, की इच्छा ही संतोषाचे कारण आह ...
  2. हे सारे विश्वच तुमचे आहे. (World belongs to you in Marathi)

    सुख आणि दु:ख म्हणजे खरंतर ह्या ४-६ फुटी शरीरामध्ये होणाऱ्या तीव्र संवेदना आहेत. जेव्हा तुम्ही ह्या मध्ये गुरफटणे थांबवाल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही "मी आपलाच आहे" असं म्हणू शकाल. जेव्हा आपण आपल्याच राग-द्वेष, इच्छा-आकांक्षा व शंकांच्या पलीकडे ...
  3. मौनातील उत्सव (Celebrating Silence in Marathi)

    ज्याने सर्व काही दिले आहे त्याने स्वातंत्र्य ही दिले आहे. ह्या स्वातंत्र्याचा आदर करावा आणि जे काही दिले आहे त्याचा सदुपयोग करावा. तुमचे संकल्प आणि इच्छा तुम्हाला ईश्वरापासून अलिप्त ठेवतात. तुमचे सगळे संकल्प व वासना ईश्वरचरणी समर्पित करून टाका. मग तुम्हाल ...
  4. तृष्णा हीच दैवी आहे (Divine is longing in Marathi)

    तृष्णा हीच दैवी आहे. भौतिक गोष्टींची तृष्णा तुम्हाला अक्रिय बनवते. अनंताची तृष्णा तुम्हाला जिवंत बनवते. जेव्हा तृष्णा संपते तेव्हा तुम्ही निष्क्रिय बनता. पण तृष्णा एक प्रकारची वेदना सुद्धा घेऊन येते. या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तृष्णेला दूर करता ...
  5. इच्छा (तृष्णा) आणि आनंद (Desire and joy in Marathi)

    सर्व इच्छा या आनंद मिळवण्यासाठी आहेत. सगळ्या इच्छांचा हाच हेतू आहे. पण किती वेळेला इच्छा तुम्हाला उद्दिष्टांपर्यंत पोहोचवतात? तुमच्या इच्छांबाबत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का?  मनात इच्छा (तृष्णा) असणे म्हणजे भूतकाळात आनंदाचा शोध घेणे, ह्या क्षणात ना ...