Archive

Search results

  1. Symbolism Behind The Form Of Shiva

    शिवाने धारण केलेल्या चिन्हांचा मतितार्थ: १. चंद्र: ज्ञान हे मनापेक्षा श्रेष्ठ असले तरी ते  मनोभावनांद्वारे व्यक्त होत असते. चंद्रकला हे त्याचेच द्योतक आहे. २. नाग हा सजगतेचे प्रतिक आहे. शिवाच्या गळ्यातील नाग चेतनेची सजगता दर्शवतो. ३. त्रिशूल: शिव तत्व जाग ...
  2. शिव काय आहे? I What Is Shiva?

    शिव काय आहे? शिव कोणी व्यक्ती नाही तर ती समस्त सृष्टी आहे. शिव आकाश तत्व आहे,चेतना आहे. ज्यातून सर्व निर्मिले,जो सर्वांचे पालन पोषण करतो आणि ज्यात सर्व विलीन होईल,तो शिव आहे. शिव तत्वातून तुम्ही अलग होऊ शकत नाही कारण ते सर्व ब्रम्हांडाचे प्रतिक आहे. श्री. ...
  3. नटराज आणि चिदंबर रहस्य I Nataraja and the Chidambara Rahasya

    नटराज रहस्य: नटराज, नृत्य, तांडव करणारा शिव हा निसर्ग आणि दिव्यत्वाच्या एकत्रितपणाचे सुंदर प्रतिक आहे. नटराजाच्या एका हातातील अग्नी,अग्नी तत्वाचे प्रतिक आहे तर दुसऱ्या हातातील डमरू आकाश तत्व दर्शवतो. या ब्रम्हांडातील कित्येक शक्ती तत्व उदा. गुणसूत्रे किंव ...