मार्गदर्शित ध्यानाबरोबर तणावमुक्त व्हा (De-stress guided meditation in Marathi)

शब्दाकडून निःशब्दतेकडे नेणारे ध्यान

व्यस्त आणि तणावपूर्ण दिवसामध्ये शांत आणि ताजेतवाने करणाऱ्या काही क्षणांच्या शोध घेत आहात का? हे मार्गदर्शित ध्यान तुम्हाला काही क्षणातच तणावरहित करेल. परिणाम: ‘ताजेतवाने व अधिक केंद्रित होऊन पुनः कामाला लागू शकाल.

टीप – ध्यान करीत असताना तुमचे डोळे बंद ठेवले तर फार चांगले होईल. ध्यानाच्या शेवटी तुम्हाला तुमचे डोळे उघडण्याची सूचना दिली जाईल.

तणावाला दूर करण्यासाठी तयार? केवळ खालच्या प्ले बटनला दाबा!
 

 

बरं वाटतय का?

तुम्हाला स्वतःला अधिक प्रयास न करता तणावरहित व्हायला आवडेल का?

बस्स केवळ एक पाउल उचला! केवळ ६ तासात एका तज्ञाकडून ध्यान शिका.

तुम्ही सहज समाधी ध्यान शिबिरामध्ये स्वतःचे नाव घालू शकता. यामध्ये तुम्हाला एक वैयक्तिक मंत्र दिला जातो. सहज समाधी ध्यान करताना या मंत्राचे उच्चारण केल्याने तुमचे मन विनासायास स्थिर होते. आणि जेव्हा मन स्थिर होते तेव्हा तणाव आपसूकच दूर होतो.