Archive

Search results

  1. पतंजली योग सूत्र यावर श्री श्री रविशंकर यांचे भाष्य (Patanjali Yoga Sutra in Marathi)

    आपण एका कथेपासून याची सुरवात करूया-कथा हे ज्ञान देण्याचे एक मोठे आणि प्रभावी माध्यम आहे. कोणे एके काळी, खूप खूप वर्षांपूर्वी अनेक ऋषी-मुनी हे भगवान विष्णू यांच्याकडे जायला निघाले. कारण की भगवान विष्णूंनी जरी त्यांच्या भगवान धन्वंतरी या अवतारात आयुर्वेदाच् ...