आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यालयीन श्रेष्ठता कार्यक्रम (Art of living office workshops in Marathi)

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ”प्रोग्रँम फॉर एक्सीलंस ऍट वर्क प्लेस” (व्यावसायिक नैपुण्य प्राप्तीसाठी एक कार्यशाळा) मध्ये लघु व मध्यम उद्योगातील कर्मचार्याना सतत प्रेरित राखण्यास आणि व्यावसायिक व कौटुंबिक जीवनात समतोल राखण्याबद्दल मार्गदर्शन करतो.

फायदे

ह्या कार्यशाळेत प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक प्रगती होण्यावर भर दिला जातो. कार्यशाळेत अशा काही प्रक्रिया समाविष्ठ आहेत ज्यामुळे आपसातील संबंध सुधारतात व संघ-भावना दृढ होते. ह्या कार्यक्रमाचे उजळणी वर्गही घेतले जातात ज्यामुळे ही सांघिक उर्जा अबाधित राहते. एक सशकत व स्वयंप्रेरित कर्मचारीच एक यशस्वी कंपनी बनवण्यात योगदान देऊ शकतो.   
”प्रोग्रँम फॉर एक्सीलंस ऍट वर्क प्लेस” मध्ये शिकविल्या जाणा-या तंत्रांचा नियमित सराव केल्यास नामावर ताबा मिळवता येतो व शारीरिक-मांसासिक तणाव दूर करता येतो.

 सुदर्शन क्रिये बाबत आणि त्यावरील संशोधन संबंधी अजुन माहिती घ्या

कॉर्पोरेट भारताचे अभिप्राय

"मला यशाची किल्ली मिळाली आहे." - पुनीत गुप्ता, पुंज लॅाईड.

हा कार्यक्रम चकित करणारा होता कारण सहभागी झालेली सर्वजणांना वाटले की ही शक्तिशाली, मळभ दूर करणारा, ताण निवारणारा आणि उत्साहवर्धक होता.

- - संजय कुमार, सेवा नियोजन व्यवस्थापक, कोनिक मिनोल्टाबिजनेस सोल्युशन्स इंडिया प्रा. लि.

““परस्पर वार्तालाप सत्रांमुळे हा कार्यक्रम आमच्या ध्येयाशी निगडीत एक सुंदर मिलाफ होता” ” - डॉ. जानकीरमण, अध्यक्ष, गंगा जेन बायोटेक्नॅालॅाजिस प्रा. लि..

प्रस्तावित कार्यक्रम:

कार्यक्रमाचे नाव

कार्यक्रमाचे तपशील

I Excel. I Lead - कामाच्या ठिकाणी सर्वोत्कृष्टता

कोणासाठी :
बिझनेस लीडर्स आणि उद्योजक
कालावधी :
३ दिवसात १६ तास कार्यशाळा

ठळक वैशिष्ठे :

  • व्यावसायिक गुणवत्ता उंचावण्यासाठी मार्गदर्शक तत्वे 
  • योग, प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया यांचा अनुभव
  • प्रेरणादायी नेतृत्व आणि कर्मचार्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी व्यावहारिक ज्ञान
  • प्रभावी संवाद  साधणे आणि संघभावना वृद्धी

आर्ट ऑफ लिव्हिंगचा Excellence at Workplace प्रोग्राम

कोणासाठी : व्यवस्थापन आणि कर्मचारी
कालावधी: ३ दिवसात १२ तास कार्यशाळा

ठळक वैशिष्ठे:

  • ताण कर्मी करण्यावर विशेष लक्ष
  • नकारात्मक भावना हाताळणे आणि आव्हानांना सामोरे जाणे 
  • कामातील परिणामकारकता वाढविणे
  • सहकार्यां बरोबरचे संबंध दृढ बनविणे

Excellence at Workplace साठी श्री श्री ध्यान

कोणासाठी : कामगार
कालावधी : ३ ते ४ दिवसात १२ तास कार्यशाळा
ठळक वैशिष्ठे :
  • आरोगयात सुधार
  • व्यसन मुक्ती
  • आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वृद्धी

Excellence at Workplace साठी आरोग्य

कोणासाठी : सर्व
कालावधी : ५ दिवसात ८ ते १० तास कार्यशाळा
ठळक वैशिष्ठे:
  • आसन, श्वसन क्रिया, ध्यान व ग्यान यांच सुंदर मिश्रण.
  • शरीर, मन आणि आत्मा यांच्याबद्दल व्यापक दृष्टीकोन.

संपर्क

मधुबाला नंद्सामी
राष्ट्रीय समन्वयक,
कार्यालयीन श्रेष्ठता कार्यक्रम – आर्ट ऑफ लिव्हिंग,
व्यक्ती विकास केंद्र, भारत, २१ कि.मी. कनकपुरा रोड,
उदयपुरा, बंगळूरू: ५६० ०८२.

ईमेल – smecoord@artofliving.org | मोबाईल: +९१ ९८८०६४४१५२ 

      

 

 

 

"मन जेव्हा एकाच वेळेस एकाग्र आणि तणाव मुक्त असते, त्याच वेळेस आपण ख-या अर्थाने उच्च दर्जाची गुणवत्ता प्राप्त करू शकतो." – श्री श्री.