साधना सराव सत्रे (Art of living follow ups in Marathi)

ज्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिबीर पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी जगभरातील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रांमध्ये ,   साप्ताहिक समूह सराव सत्र आयोजित केले जाते . ही सुविधा आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षकांमार्फत अगदी मोफत पुरवली जाते . समूह साधना सत्रे, ज्यांना सत्संग असेही म्हणाले जाते - हे असे ठिकाण आहे जेथे तुम्ही श्वसनप्रक्रीया पुन्हा नव्याने अनुभवू शकता घरी करण्याचा सराव अधिक पक्का करू शकता आणि तुमच्या सारखीच साधना करणाऱ्या इतर लोकांना भेटू शकता. . आर्ट ऑफ लिव्हिंग चे तुमच्या सगळ्यात जवळचे केंद्र शोधण्यासाठी या पानावरील वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यातील स्थळदर्शकाचा वापर करावा जो तुम्हाला स्थानिक व राज्यस्तरीय वेबसाईट वर घेऊन जाईल .