Intuition Process®
मध्ये सहभागी व्हा
आपल्या पाल्याचे अंतर्ज्ञान इंद्रिय (Sixth Sense) जागृत करा!
- शांत मन
- स्पष्ट निर्णय
- नैसर्गिक आत्मविश्वास
तुमच्या शहरात आयोजित होत आहे — दररोज फक्त काही तास
मोफत लाईव्ह डेमोपरत फोन करण्याची विनंती करा

Intuition Process® मध्ये सहभागी व्हा
आपल्या पाल्याचे अंतर्ज्ञान इंद्रिय (Sixth Sense) जागृत करा!
शांत मन • स्पष्ट निर्णय • नैसर्गिक आत्मविश्वास
तुमच्या शहरात आयोजित होत आहे - दररोज फक्त काही तास.
Free Online DemoRegister now!
पालक आणि मुले दोघांसाठी फायदेशीर
सिक्स्थ सेन्स जागृत करा
तुमच्या मुलाच्या अंतर्ज्ञानाला जागृत करण्यासाठी प्रभावी प्रक्रिया - ज्यामुळे एकाग्रता वाढते, योग्य निर्णय घेता येतात आणि आत्मविश्वासाने प्रतिसाद देता येतो.
नातेसंबंधांतील समजूतदारपणा
दुसऱ्यांच्या भावना ओळखून योग्य प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण - ज्यामुळे मुलं अधिक परिपक्व, संवेदनशील आणि विचारशील बनतात.
शिकण्याची क्षमता तीक्ष्ण करते
शिकलेल्या गोष्टी सहज समजून घेणे, लक्षात ठेवणे आणि योग्य प्रकारे वापरणे यासाठी मदत करते - तेही अधिक सहजतेने आणि आत्मविश्वासाने.
सुदर्शन क्रिया
एक शक्तिशाली श्वसन प्रक्रिया जी आपल्या पाल्याला शांत, आनंदी आणि एकाग्र होण्यास मदत करेल.
मजेशीर आणि सहभागी उपक्रम
खेळ, आव्हाने आणि समूहाधारित शोध शिक्षणाच्या प्रक्रियेला अधिक आनंददायी आणि अर्थपूर्ण बनवतात.
मनाची स्पष्टता वाढवणाऱ्या पद्धती
मार्गदर्शित क्रियांद्वारे मनातील गोंधळ कमी करून पाल्यांना अधिक स्पष्टपणे विचार करण्यास, परिसथितीची जाणीव करून घेण्यास आणि कृती करण्यास मदत होते.
कार्यक्रम व योगदान
5 ते 8 वयोगटासाठी (ज्युनिअर्स)
₹5,400 - ₹9,000*
जिज्ञासा आणि कल्पनाशक्तीने भरलेल्या छोट्या शोधकांसाठी
८ ते १३ वयोगटासाठी
₹7,000 - ₹12,000*
शाळा, भावना, मैत्री आणि मोठी स्वप्ने यांचा समतोल राखणाऱ्या प्री-टीन मुलांसाठी
13 - 18 वयोगटासाठी
₹7,000 - ₹12,000*
स्वतःची ओळख, ताणतणाव आणि पुढील दिशा शोधणाऱ्या तरुणांसाठी - अधिक स्पष्टता आणि शांततेसह मार्गदर्शन
व्यस्त शाळेच्या वेळापत्रकाला लक्षात घेऊन तयार केलेले कार्यक्रमाचे नियोजन
ऑनलाइन आणि प्रत्यक्ष (In-Person) यांचा समन्वय असलेला हा कार्यक्रम तीन आठवड्यांत पूर्ण होतो - शनिवार व रविवार फक्त काही तास प्रत्यक्ष सत्रे आणि वीकडेजला थोडक्यात ऑनलाइन फॉलो-अप्स

* तुमचे योगदान तुमच्या मुलाच्या विकासासोबतच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विविध सामाजिक प्रकल्पांनाही मदत करते. सर्व कुटुंबांसाठी कार्यक्रम सुलभ व्हावा यासाठी वय आणि ठिकाणानुसार योगदानात फरक असतो. मोफत डेमोदरम्यान किंवा आमचे स्वयंसेवक तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार अचूक शुल्काची माहिती देतील.
अग्रगण्य
Intuition Process®
जगभरातील लहान मुलांसाठी आणि किशोरां साठी
दहा वर्षांहून अधिक काळ, Intuition Process® ने जगभरातील मुलं आणि किशोरवयीनांना त्यांच्या अंतर्गत अद्भुत क्षमतेला जागृत करण्यासाठी सक्षम केले आहे - सहज स्पष्टतेने जाणणे, निर्णय घेणे आणि प्रतिसाद देणे आता सहज शक्य आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी तयार केलेला हा परिवर्तनकारी कार्यक्रम जागरूकता वाढवतो, आत्मविश्वास दृढ करतो आणि शांत अंतर्ज्ञानाला जागृत करतो.
पालकांचा अनुभव: जगभरातील कुटुंबांकडून आश्वासन
एक पालक म्हणून, Intuition Process नंतर माझ्या मुलामध्ये दिसलेल्या सकारात्मक बदलांनी मी खूपच प्रभावित झालेआहे. अलीकडेच त्याचा गणिताचा क्विझ होता आणि त्याने सहजपणे योग्य उत्तरे निवडली — केवळ वेगानेच नव्हे…
हर्षा वार्याणी
उद्योजक
यशस्वी व्यक्तीला इतरांपेक्षा खऱ्या अर्थाने वेगळे ठरवणारी गोष्ट म्हणजे तिची अंतःप्रेरणा आणि त्या प्रेरणेवर विश्वास ठेवण्याचे धैर्य. म्हणूनच इंट्यूशन प्रोसेस माझ्या मनाला अत्यंत भावले. माझ्या दोन्ही मुलांनी हा अभ्यासक्रम पूर्ण…
दीपा मेनन
वकील, संयुक्त राज्य अमेरिका
दररोज फक्त काही मिनिटांचा सराव — एवढ्यानेच माझ्या ९ वर्षांच्या मुलीत Intuition Process नंतर प्रचंड बदल दिसला. तिचे शिक्षक आता तिला वर्गातील ‘मध्यस्थ’ म्हणतात! आजच्या जगात, जिथे मुलांना खेळातील स्पर्धा…
पुजा हांडा
युनायटेड किंगडम
दोन दशकांहून अधिक काळ युवक आणि समाजासोबत काम केल्यानंतर, मी खात्रीने सांगू शकतो की Intuition Process खरोखरच अद्भुत आहे. हा कार्यक्रम केलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये स्पष्टपणे अधिक बुद्धिमत्ता, स्पष्टता आणि आनंद…
बिंदी
न्यूज़ीलैंड
कार्यक्रमाची रचना, योगदानाची माहिती आणि पुढील टप्पे समजून घेण्यासाठी लाईव्ह डेमोमधे सहभागी व्हा किंवा स्वयंसेवकाशी संवाद साधा
शिकणे कंटाळवाणे वाटते? इथे नाही वाटणार!
तुमच्या मुलाला खेळ, चॅलेंजेस आणि रोमांचक गटातील उपक्रमांसाठी तयार करा, जे शिकण्याला मजेदार बनवतात. ते मित्र बनवतील, मजेदार सराव करतील आणि नवीन कौशल्ये शोधतील - आणि ते शिकत आहेत हे त्यांना जाणवणारही नाही!
अविश्वसनीय वाटतंय? स्वतः अनुभवून पाहा!
फक्त चार दिवसांत, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी विकसित केलेल्या विशेष पद्धतीद्वारे आपले पाल्य अंतर्ज्ञानाशी जोडले जाईल. हजारो मुलं आणि किशोरवयीनांनी याचा अनुभव घेतला आहे - आपले पाल्य का नाही?
तुमचं छंदांवर प्रेम आहे? हे त्यांना आणखी उत्तम बनवेल!
पोहोणे, संगीत किंवा गणित - हा कार्यक्रम तुमच्या मुलाला अधिक एकाग्र राहण्यास, ताणाखालीही शांत राहण्यास आणि प्रत्येक गोष्टीत सर्जनशीलता वाढवण्यास मदत करतो
कार्यक्रमानंतर काय? तुमचा प्रवास पुढेही सुरू राहतो!
सोप्या साधनांद्वारे आणि ऍप्पच्या सहाय्याने तुमचे मूल कार्यक्रमानंतरही सराव सुरू ठेवू शकते. उत्कृष्ट शिक्षकांशी जोडलेले राहून अंतर्ज्ञानाला आयुष्यभराची ताकद बनवा.
तुमच्या मुलाला आवश्यक असलेली आघाडी. तुम्ही शोधत असलेले समाधान.
जीवन बदलवणारा अनुभव
“
Intuition Process मुळे मला माझ्या सहकाऱ्याला - माझ्या घोड्याला - आतून आणि बाहेरून समजून घेण्यात अमूल्य मदत झाली आहे. आता मला माझ्या घोड्याच्या भावना आणि वर्तन जाणवू लागले आहे, ज्यामुळे आमच्या एकत्रित कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
दिव्यकृति सिंग राठौर
एशियन गेम्स २०२३ मधील अश्वक्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती
“
ऑटिझम (autism) सोबत वाढताना, मला एकाग्रता आणि भावनिक संतुलनात अडचणी येत होत्या. Intuition Process ने माझ्यात मोठा बदल घडवला - माझी एकाग्रता, सकारात्मकता, लवचिकता (resilience) आणि आत्मजाणीव वाढवली.
परम प्रभाणी
लक्षाभाव आणि ऑटिझमवर यशस्वीपणे मात केलेली
“
Intuition Program केल्यानंतर माझी स्मरणशक्ती वाढली आणि माझा SAT स्कोअरही सुधारला. शाळेतील दीर्घ दिवसानंतर मला पुन्हा ऊर्जा मिळण्यास याने मदत केली. कॉलेज अर्ज प्रक्रियेदरम्यान ध्यानामुळे माझा ताणही कमी झाला.
प्रणव कालरा
इंट्यूशन प्रोग्रामचा पदवीधर
“
शाळेत असताना माझी स्मरणशक्ती खूपच कमजोर होती. माझ्या पालकांनी मला Intuition Process करायला आग्रह केला. मला त्यात फारसा रस नव्हता, पण ९० दिवस सराव केल्यानंतर मला मोठा बदल जाणवला. माझी स्मरणशक्ती १० पट सुधारली - आता मी काहीही, कोणत्याही क्रमाने, लगेच लक्षात ठेवू शकतो.
स्वस्तिक
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक
तरुण मनांसाठी खास तयार. हजारो पालकांचा विश्वास.
Intuition Process® मधे आजच नोंदणी करा