या महाशिवरात्रीला, बेंगलोर स्थित आंतरराष्ट्रीय आश्रमात श्री श्री रवि शंकरजी यांच्या उपस्थिती मध्ये शिव तत्वाचा अनुभव घ्या. वर्षानुवर्षे आश्रमा मध्ये महाशिवरात्री विधीपूर्वक ध्यान करून साजरी केली जाते. जगातील सर्व साधकांबरोबर महाशिवरात्री साजरी करण्याचा चांगली संधी आहे. बेंगलोर आश्रमात भारतीय प्राचीन पद्धतीने महाशिवरात्री पूजे बरोबर अवर्णनीय सत्संग, श्रवणीय संगीत आणि नृत्य असा सुदर कार्यक्रम पहाण्याची सुवर्ण संधी दवडू नका.
महाशिवरात्री चे महत्व
महाशिवरात्री च्या दिवशी शिवतत्त्व पृथ्वीच्या खूप जवळ असते. या उर्जेचा अनुभव घेण्यासाठी सर्वजण एकत्र येवून ध्यान आणि जप करतात.महाशिवरात्री च्या दिवशी शिवतत्त्व पृथ्वीच्या खूप जवळ असते. या उर्जेचा अनुभव घेण्यासाठी सर्वजण एकत्र येवून ध्यान आणि जप करतात.
‘रुद्र्म’ म्हणजे शिव तत्व च्या महिमेत पूर्वकालीन मंत्रोपचार केले जातात आणि भजने गायली जातात. ह्या रुद्रम चे श्रवण केले जाते अथवा जप केला जातो. या मुळे आपल्याला या जन्मातील नव्हे तर येणाऱ्या सर्व जन्मांची सर्व सुख, आनंद मिळवून देते आणि आपली ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होऊ लागतात. असे म्हटले जाते कि एखाद्या गावात किंवा शहरात एका जरी व्यक्तीने रुद्रम चा जप केला तर त्याचा चांगला परिणाम पूर्ण त्या शहरात, गावात पहाण्यास मिळतो. या रुद्रम च्या जपा मुळे तो परिसर सर्व रोगराई, दुष्काळ, चोरी या सर्व गोष्टींपासून मुक्त होतो.
महाशिवरात्री चा दुसरा एक महत्वाचे तत्व आहे आणि तो म्हणजे ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप, जो ह्या संपूर्ण सृष्टीचा आत्मा आहे, ज्यामुळे ही सृष्टी चिरंतन चालत आहे.
महाशिवरात्रि के बारे में जानिए

...
Maximize happiness, healt...

...
Maximize happiness, healt...

...
Maximize happiness, healt...

...
Maximize happiness, healt...

...
Maximize happiness, healt...

महाशिवरात्रि उत्सव पर क्या करे?
अपने आप में शिव तत्त्व को पहचानकर अपने भीतर गहरे उतरने का समय हे महाशिवरात्रि।

शिवजी के रूप में स्थापित प्रतीकों का ज्ञान
शिवजी के रूप से जुड़े हुए हर एक प्रतीक का महत्व जानिए।

शिवतत्त्व की अनुभूति करने के चार स्तर
परमात्मा के साथ अपने संबंध की अनुभूति करने के चार स्तरों को जानिए।

गूढ़ ज्ञान
महाशिवरात्रि और शिवतत्त्व के पीछे छुपे रहस्य को जानिए।
सीधे प्रसारण का अनुस्मारक-Reminder पाने हेतु नाम और ईमेल दर्ज़ करे
संकल्प घेण्या मागचे महत्व
संकल्प म्हणजे आपल्या चेतने ला या सृष्टी, अनंत यांच्याशी एकरूप होवून आपल्या मनाला वर्तमान क्षणात आणणे. त्यानंतर आपल्या मनामध्ये खूप दिवसांपासून असलेली तीव्र इच्छा पूर्ण करण्यासाठी ईश्वराला आराधना करणे आणि चांगले कर्म इतरांबरोबर वाटून घेणे.
सूर्य प्रकाश हा सर्वठिकाणी एक सारखा असतो, पण आपण जर सूर्य प्रकाशा खाली दुर्बीण धरली तर तिथे अग्नी उत्पन्न होवू शकतो. संकल्प म्हणजे त्या दुर्बिणी सारखाच आहे. कोणत्याही पूजे मध्ये सहभागी होणे लाभदायक असते, पण संकल्प घेतल्याने ते अधिक लाभदायक ठरते.