Archive

Search results

  1. देव

    ईश्वराच दर्शन हवं असेल तर भिन्नता बघायचे सोडून द्या. तुमच्यात नी माझ्यात, ह्याच्यात नी त्याच्यात काहीही फरक नाही, सर्व एकाच आहे. ...
  2. देव

    ईश्वर तुमच्यातच आहे. तो कधी सुप्त अवस्थेत असतो तर कधी लपलेला असतो, कधी जागा होतो तर कधी नृत्य करत असतो. काही काळ साधना केल्याने देव जागा होतो. तुच्यामधील देव आणि देवीला जागृत करा. ...
  3. देव-प्रेम

    देव तुमच्यावर प्रेम करतो- हे पुरुसे आहे. तुम्हीच प्रेम आहात- हे पुरुसे आहे. ...
  4. देव-प्रेम

    ईश्वर म्हणजे शांती, आनंद आणि प्रेम. प्रेम करणे म्हणजे तेच दैवी प्रेम इतरांना देणे. ...
  5. देव

    सुप्त अवस्थेत देव ह्या विश्वाच्या कणाकणात वसलेला आहे. तुमच्यात हि तो बीज रुपात आहे. जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा ना तुम्ही उरता ना हे जग उरते. ...