गुरु

गुरु जर समाधानी असेल तर तुमची (अध्यात्मिक) प्रगती होणे शक्य नाही, जर तो असमाधानी असेल तर तो स्वत्वापासून दूर आहे असे वाटेल. गुरु जर समाधानी असेल तर तुम्हाला प्रगती करण्यास प्रेरणा कशी मिळेल? जर तो समाधानी आहे तर तो गुरु असणे शक्य नाही. आणि तो जर असमाधानी असेल तरी तो गुरु असणे शक्य नाही.