आपल्या जीवनाला उत्सवी स्वरूप द्या

आर्ट ऑफ लिव्हिंग ची व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, आधुनिक आणि अध्यात्मिक शक्तीचा संगम असून त्याने आयुष्यात सुख आनंद आणि आत्मबळ वाढते.
शोधा

व्यक्तिमत्व विकास

Personality Development

परिस्थितीचा सामना करण्याचा आत्मविश्वास, इतरांशी व्यवहार करण्यासाठी अधिक उर्जा आणि जागरूकता मिळवा.

तुमचे क्षमता शोधा

आपल्या जीवनाला उत्सवी स्वरूप द्या

परिवार आणि नातेसंबंध

घरातील भावनिक वादळांना शांत करा आणि त्यांना प्रेम आणि सुखाच्या लहरींमध्ये परिवर्तीत करा.

अधिक माहिती
प्रोग्राम्स

आर्ट ऑफ लिव्हिंगचे आगामी कार्यक्रम

आर्ट ऑफ लिव्हिंगचा  हॅप्पीनेस प्रोग्रॅम: योग व ध्यान ज्या मध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

 • सुदर्शन क्रियेसारखी सुलभ साधने
 • तुमच्या क्षमता पूर्ण बहरण्यासाठी योग आणि ध्यान
 • तणावमुक्तीचे आणि तुमच्या जीवनाचे प्रत्येक पैलू बहरून येण्याकरिता सोपे उपाय

शिबिरात काय शिकाल?

 • शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समन्वय साधण्याची तंत्रे  
 • मन आणि नकारात्मक भावनांना हाताळण्याची कौशल्ये
 • नाते संबंध सुधारण्याकरिता व्यावहारिक ज्ञान

सुदर्शन क्रिया शिका

सुदर्शन क्रिया® : तुमच्यातील अमर्यादित क्षमता आणि मोक्ष यांचा शोध घेण्याचे शक्तिशाली श्वसन तंत्र - एक कल्पना नाही तर प्रत्यक्ष अनुभव

तुमच्या श्वासाच्या रहस्याद्वारे तुम्ही अंतर्मुख व्हा.

अनुभव

 • शांतता आणि सृजनशीलता

  एक स्वतंत्र छायाचित्रकार , एक सृजनशील व्यक्ती म्हणून, तुम्ही कोणत्याही अंतर्निरोधनापासून मुक्त असले पाहिजे. केवळ शांत मनच सृजनात्मक असू शकते. ध्यान आणि अध्यात्माचे फलित आहे सृजनशीलता.

  ~ पंकज आनंद, कलाकार, मुंबई, भारत

  जागरुकता आणि हास्य

  "आर्ट ऑफ लिव्हिंगच्या भाग १ कार्यक्रमाने मी कोण आहे, मला काय वाटते आहे आणि मला काय हवे आहे ही जागरुकता मला मिळाली. सुदर्शन क्रियेने मला हलकेपणा दिला आणि माझ्या चेहऱ्यावर दररोज हास्य फुलू लागले."

  ~ कॅरोलायना, ~ लेखिका, लिथुएनिया
द आर्ट ऑफ लिव्हिंग

आमच्या विषयी

स्वयंसेवकांद्वारा चालवली जाणारी सर्वात मोठी बिनसरकारी संस्था

१५२ देशांमध्ये सक्रीय

३७० करोड लाभार्थी

१९८१ साली श्री श्री रविशंकर यांनी स्थापित केली

अधिक माहिती