Tabbed Content for Art of Living Program Page1

  • त्यांनी अनुभवले..
  • मी गमावले / मी कमावले
  • "आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम ही मला मिळालेली सर्वात मौल्यवान भेट आहे. ज्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि ज्या आध्यात्मिक प्रक्रिया शिकविलया गेल्या, त्या सर्वांमध्ये खूप प्रेम होते. मी आनंदी आहे, माझ्याकडे सामर्थ्य आणि शांतता आहे. संपूर्ण विश्व या कार्यक्रमाचीच वाट पाहत होते.” डँनियल मेंडेझ, लेखक, ह्यूस्टन, टेक्सास

    "मी भाग्यवान आहे की मी १० वर्षांपूर्वी हा कार्यक्रम केला, आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी एकाही अश्या व्यक्तीला भेटली नाही जी हा कार्यक्रम करून दुःखी आहे. मला दिसले केवळ आनंद, ज्ञानाची गहनता, जे चुकीच्या दिशेने जात होते त्यांच्यात बदल करण्याचा उत्साह." – गोर्डाना टीहोमीरोविक, फ्रेंच प्रोफेसर, क्रोशिया

    "हँपीनेस कार्यक्रमात प्राचीन ज्ञानाची आणि आधुनिक दैनंदिन जीवनाची सांगड योग्य प्रकारे घातलेली आहे. आजच्या व्यस्त आणि तणावयुक्त जीवनात काही तास काढणे आवश्यक आहे. तुमच्या भावनांना कशाप्रकारे हाताळावे, प्राचीन ज्ञानाचा तुमच्या दररोजच्या जीवनात कसा मिलाफ करावा याची व्यावहारिक तंत्रे मिळवणे हे फारच महत्वाचे आहे.." - राउल अलवारेझ, आयटी विशेषज्ञ, पँरागुए

  • मी काय गमावले

    • तणाव
    • रहस्यमय प्रकारे येणारी उदासी,वाईट मन:स्थिती जी आपल्याला थकवून टाकते.
    • अशा वेळा जेव्हा उर्जा कमी असते आणि कुठलीच गोष्ट व्यवस्थित होत नाहीत.
    • नकारात्मक भावना/ अनुभवांना दाबून टाकण्याची सवय
    • चार-चौघांसमोर बोलण्याच्या आत्मविश्वासाची कमी
    • माझ्या विचारांना व्यापून टाकणारी निराधार भीती
    • शरीरातील ते हट्टी दुखणे जे वारंवार परतून येत

    मी काय कमावले

    • ताणण्याच्या कल्पनेला नवीन आयाम देणारी व्यावहारिक अस्त्रे
    • निरोगी मन आणि निरोगी शरीर
    • बोलण्यात आणि वागण्यात सहजपणा आणि आत्मविश्वास
    • कामगिरीत कार्यक्षमता – मला जे काय करायचे त्याकरिता अधिक मोकळा वेळ
    • माझ्या भविष्यावर परिणाम करणारे निर्णय घेण्यात स्पष्टता
    • उर्जेच्या पातळीमध्ये भरपूर वाढ ज्यामुळे मला तरुण झाल्यासारखे वाटते.
    • ओसंडून वाहणारा उत्साह आणि आनंद जो मला कधीच सोडून जात नाही