केंद्र पत्ता आणि संपर्क

The Art Of Living Kollam Ashram, Thoppilkkadavu, Anandavalleeswaram, Kollam, Kerala

Kollam, 691012

919847076020; 0471-2369913/ 2367424

जीवन बदलणारी श्वसन प्रक्रिया

सुदर्शन क्रिया

आर्ट ऑफ लिव्हिंग प्रोग्रॅम्सचा महत्वाचा गाभा, सुदर्शन क्रिया मुळे जगभरातील करोडो लोकांना ताण तणाव कमी होण्यास, चांगली विश्रांती मिळण्यास आणि जीवनाची एकूणच गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. चार खंडांमध्ये आयोजित केलेला अभ्यास, जो येल आणि हार्डवर्ड सह इतर सर्व नियतकालीकांमध्ये प्रसिध्द झाला आहे, त्यात व्यापकपणे याचे लाभ व्यक्त करताना उल्लेख केला आहे की यामुळे कॉरटीसोल, जो तणाव निर्मितीसाठी सहाय्यक संप्रेरक आहे ते घटून एकूणच जीवनातील समाधान वाढते.

आणखी जाणून घ्या

संस्थापक, आर्ट ऑफ लिव्हिंग

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण आरोग्याद्वारे वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तन या गुरुदेवांच्या लक्ष्यामुळे आज १८० देशांमध्ये जागतिक चळवळ प्रज्वलित होऊन ८० करोड़ पेक्षा जास्त लोकांचे जीवनमान उन्नत झाले आहे.

आणखी जाणून घ्या