मी संपूर्ण जगाचा व्हॅलंटाईन (प्रियकर) आहे आणि प्रत्येक हृदयात माझं वास्तव्य आहे. आणि तुम्ही जर माझे व्हॅलंटाईन (प्रियकर) असाल तर जिथे तिथे तुम्हाला मीच दिसेन.
आर्ट ऑफ लिविंग एक मानवतावादी स्वयंसेवी संस्था आहे. तिची स्थापना १९८१ साली विश्वविख्यात आध्यात्मिक गुरु - गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी केली आहे. आर्ट ऑफ लिविंग चे कार्य जगातील विविध १५६ देशामध्ये चालते. आमचे सर्व कार्यक्रम गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात. "जोपर्यत आपलं मन तणाव मुक्त आणि समाज हिंसामुक्त होत नाही तोपर्यंत आपण विश्वशांती प्राप्त करू शकणार नाही." आर्ट ऑफ लिविंग मध्ये सर्व समुदायातील लोक जोडले गेले आहेत आणि सर्व स्तरातील लोकांना हे आपलेसे वाटते.