देव

सुप्त अवस्थेत देव ह्या विश्वाच्या कणाकणात वसलेला आहे. तुमच्यात हि तो बीज रुपात आहे. जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा ना तुम्ही उरता ना हे जग उरते.