मन

तुम्ही जर मनाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते सैतान बनून जाईल. तुम्ही जर मनाचा आहे तसाच स्विकार केलं तर ते नाहीसं होईल.