श्री श्री रविशंकर यांना मिळालेले पुरस्कार आणि मान सन्मान (Sri Sri Ravi Shankar awards in Marathi)

जागतिक स्तरावर विव्द्त्तेचा आणि ज्ञानाचा झालेला सन्मान:

मानवी मूल्यांना पुन्हा उजाळा देऊन, एका हिंसाचार आणि तणाव मुक्त समाजाची स्थापना करण्याचे परम पूज्य

श्री श्री रविशंकरजींचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने त्यांनी केलेल्या कार्याला सबंध जगाने पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचंड मोठ्या कार्याचा गौरव केला. तंटे सोडवून तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मानवी मुल्यांची जोपासना करण्यासाठी श्री श्रीं नी प्रयत्न केले आहेत व जगाने त्यांना गौरविले. त्यांना वेगवेगळ्या पदव्या प्रदान करून त्यांचा गौरव केला. ‘सर्व जग एक कुटुंब आहे’ या त्यांच्या संकल्पनेला आणि तत्वज्ञानाला सर्वत्र पाठिंबा मिळाला व सर्वांनी ह्या युक्तीस उचलून धरले.


निरनिराळ्या जागतिक स्तरातील वेगवेगळ्या धर्माचे लोक श्री श्रीं यांच्या तणावमुक्त आणि

हिंसाचार मुक्त जग निर्माण करण्याच्या मोहिमे मध्ये सामील झाले आहेत. ऑक्टोबर २००९ ला जेव्हा “कल्चर इन

बॅलेन्स अॅवॅार्ड” श्री श्रीं ना मिळाले तेव्हा ते म्हणाले, “हिंसाचार मुक्त आणि तणावमुक्त समाजासाठी ज्या लोकांनी

प्रयत्न केले, त्या सर्वांच्या वतीने हे सन्मान मी स्विकारत आहे. ह्या सन्मानाचे मानकरी एक व्यक्ती नाही तर

सर्वजण आहेत. हे एक कुटुंब आहे व हि एकतत्व प्रणाली आहे”.

 

जगातील अनके देशांनी श्री श्री रविशंकरजी यांचा गौरव आणि सन्मान केला. त्यांना अनेक पदव्याही बहाल केल्या.

त्या पुढे आम्ही देत आहोत.

    पॅरागुए      :  ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीटो दि कॉमुनेरोस, पॅरागुए’, हे सर्वोच्च नागरी पारितोषक, सप्टेंबर १३, २०१२

    मंगोलिया  :  ऑर्डर ऑफ दि पोल स्टार, २००६ (सर्वोच्च नागरी पारितोषक), २००६

    भारत       :  योग शिरोमणी ( योगातील सर्वश्रेष्ठ रत्न) ही उपाधी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते १९८६

     कॅनडा     :  मानवतावादी पुरस्कार ब्रम्पटन, ओंटारिओ या शहराकडून, २००६

     रशिया     :  हुमन ऑफ दि वर्ल्ड पुरस्कार, (अकादमी ऑफ नॅशनल सिक्युरिटी ऑफ रशिया यांच्याद्वारे 

              बहुमानीत),  जुलै १, २०११

 

 मला सर्व बहुमानांची यादी पाहावयाची आहे

 

ओनररी डॉक्टरेटस्

श्री श्री यांना जगभरातील विश्वविद्यालायांकडून १५ डॉक्टरेटस् प्रदान केल्या गेल्या आहेत.

    भारत       :  डॉक्टरेट ऑफ लिटरेचर (ऑनोरीस कौसा), उत्कल विश्वविद्यालय, ओडिशा, भारत, एप्रिल २५, २०१३

    पॅरागुए     : डॉक्टरेट ऑनोरीस कौसा, ऑटोनोमा युनीवरसीदाद दि असुनसिओन ऑफ पॅरागुए, सप्टेंबर १३, २०१२

    अर्जेन्टिना : डिप्लोमा ऑफ ऑनर बुएनोस ऐअर्स विश्वविद्यालयातर्फे, सप्टेंबर ६, २०१२

    नेदरलँड्स : ओनररी डॉक्टरेट, न्येनरोड विश्वविद्यालय, नेदरलँड्स, जून १५, २०१२

    हंगेरी         : प्रोफेसर ऑनोरीस कौसा, स्झेंट इस्तव्हान विश्वविद्यालय, बुडापेस्ट, (हंगेरी), जून २४, २००९

 

मला सर्व १५ डॉक्टरेटस् ची यादी पाहावयाची आहे!!

संपूर्ण जगातील सरकारांनी बहुमानीत केलेले सन्मान

    ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीटो दि कॉमुनेरोस, पॅरागुए’, हे सर्वोच्च नागरी पारितोषक, सप्टेंबर १३, २०१२

    रिओमध्ये तीराडेनतेस पदक, रिओ दि जेनेरो राज्यातील सर्वोच्च बहुमान, सप्टेंबर ३, २०१२

    मंगोलियन पंतप्रधानांचा पुरस्कार, मंगोलिया, २००६

     हुमन ऑफ दि वर्ल्ड अवॉर्ड, (अकादमी ऑफ नॅशनल सिक्युरिटी ऑफ रशिया यांच्याद्वारे बहुमानीत), रशिया, जुलै

     १,२०११

     योग शिरोमणी ( योगातील सर्वश्रेष्ठ रत्न) ही उपाधी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते १९८६

मला संपूर्ण यादी पाहावयाची आहे.

श्री श्री रविशंकर दिन

ते जेव्हा जेव्हा शहराला भेट देतात तेव्हा तो दिवस ‘श्री श्री रविशंकर दिन’ म्हणून घोषित करून, युएसए आणि कॅनडा

या देशातील अनेक शहरांनी त्यांचा बहुमान केला आहे. काही देशांनी ‘इलस्त्रीयस विझिटर’ (कीर्तिवंत अतिथी) या

बहुमानाने त्यांना सन्मानित केले आहे. वॉशिंग्टन डीसी शहराने २००७ मध्ये त्यांच्या दौऱ्याला ‘मानवतावादी मुल्यांचा आठवडा’ असे संबोधिले. युएसए आणि कॅनडा या देशातील अनेक शहरांनी त्यांना नागरिकत्व बहाल केले आहे.

२००६ साली भारतातील जयपूर इथे भेट देत असताना, जयपूरच्या महापौरांनी शहराची प्रतीकात्मक किल्ली श्री श्री

यांना सुपूर्द केली.


मला अजून माहिती करून घ्यायला आवडेल.

इतर पुरस्कार

     गांधी, किंग, ईकेडा कम्युनीटी बिल्डर प्राईझ, युएसए, एप्रिल ३, २०१३

     क्रांस मोन्टाना फोरम अवॉर्ड, ब्रस्सल्स, जून २४, २०११

     कल्चर इन बॅलन्स अवॉर्ड, ड्रेसडेन (जर्मनी), ऑक्टोबर १०, २००९

     दारा शुको नॅशनल अवॉर्ड फॉर हार्मोनी, नवी दिल्ली, भारत, २००५

     नॅशनल व्हेटेरन्स फौंडेशन अवॉर्ड, युएसए, २००७

मला अजून माहिती करून घ्यायला आवडेल.


सर्व पुरस्कारांची संपूर्ण यादी

सर्व डॉक्टरेटस् ची यादी :

१. ऑनररी डॉक्टरेट, देश भगत विश्वविद्यालय, पंजाब, भारत, ऑक्टोबर २१, २०१३

२. डॉक्टरेट ऑफ लिटरेचर (ऑनोरीस कौसा), उत्कल विश्वविद्यालय, ओडिशा, भारत, एप्रिल २५, २०१३

३. ऑनररी डॉक्टरेट, गुजरात टेक्नोलॉजीकल विश्वविद्यालय, अहमदाबाद, गुजरात, भारत, जानेवारी १९,२०१३

४. डॉक्टरेट ऑनोरीस कौसा, ऑटोनोमा युनीवरसीदाद दि असुनसिओन ऑफ पॅरागुए, सप्टेंबर १३, २०१२

५. डिप्लोमा ऑफ ऑनर बुएनोस ऐरस विश्वविद्यालयातर्फे, सप्टेंबर ६, २०१२

६. ऑनोरीस कौसा डॉक्टर, सिग्लो XXI विश्वविद्यालय कॅम्पस, कोर्डोबा, अर्जेन्टिना, सप्टेंबर ५, २०१२

७. ऑनररी डॉक्टरेट, न्येनरोड विश्वविद्यालय, नेदरलँड्स, जून १५, २०१२

८. ऑनररी डॉक्टरेट, सुरेश ज्ञान विहार विश्वविद्यालय, राजस्थान, भारत, २०१२

९. प्रोफेसर ऑनोरीस कौसा, स्झेंट इस्तव्हान विश्वविद्यालय, बुडापेस्ट, (हंगेरी), जून २४, २००९

१०. डॉक्टर ऑफ लेटर्स ऑनोरीस कौसा, बंगलोर विश्वविद्यालय, भारत, २००९

११. डॉक्टर ऑफ लेटर्स ऑनोरीस कौसा, नागार्जुन विश्वविद्यालय, भारत, २००८

१२. डॉक्टर ऑफ लेटर्स ऑनोरीस कौसा, महाराजा सयाजीराव विश्वविद्यालय, भारत, २००७

१३. डॉक्टर ऑफ सायन्स, हेल्थ सायन्सचे राजीव गांधी विश्वविद्यालय, भारत, २००७

१४. डॉक्टर ऑफ फिलोसॉफी (होलिस्टिक मेडिसिन), श्रीलंकेमधील कॅाम्पलिमेंटरी मेडिसिनकरीताचे ओपन इंटरनॅशनल विश्वविद्यालय, २००६

१५. ऑनररी डॉक्टरेट, कुवेम्पू विश्वविद्यालयातर्फे, भारत, २००४

संपूर्ण जगातील सरकारांनी बहुमानीत केलेले सन्मान

१. सर्टीफिकीट ऑफ रेकॉगनीशन, कॅलिफोर्निया लेजीस्लेटिव्ह असेम्ब्लीतर्फे, युएसए, जून ३०, २०१४

२. ‘इलस्त्रीयस विझिटर’ (कीर्तिवंत अतिथी) लिमाचे महापौरतर्फे, पेरू, सप्टेंबर १५, २०१२

३. ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीटो दि कॉमुनेरोस, पॅरागुए’, हे सर्वोच्च नागरी पारितोषक, सप्टेंबर १३, २०१२

४. ‘इलस्त्रीयस विझिटर’ (कीर्तिवंत अतिथी), पॅरागुएयन म्युनिसिपालिटीकडून, सप्टेंबर १२, २०१२

५. इलस्त्रीयस गेस्ट ऑफ दि सिटी ऑफ असुनसिओन, पॅरागुए, सप्टेंबर १२, २०१२

६. रिओमध्ये तीराडेनतेस पदक, रिओ दि जेनेरो राज्यातील सर्वोच्च बहुमान, सप्टेंबर ३, २०१२

७. विश्व चेतना अवॉर्ड, भारत, डिसेंबर १९, २०११

८. हुमन ऑफ दि वर्ल्ड अवॉर्ड, (अकादमी ऑफ नॅशनल सिक्युरिटी ऑफ रशिया यांच्याद्वारे बहुमानीत),

    रशिया, जुलै १, २०११

९. फिनिक्स अवॉर्ड, अटलांटा, युएसए, २००८

१०. ऑनररी नागरिकत्व आणि गुडविल राजदूत, युएसए, २००८

११. घोषणा पत्राची शिफारस, न्यू जर्सी, २००८

१२. जागतिक शांतीचे शिल्पकार पुरस्कार, भारत, २००८

१३. ‘लाईट ऑफ ईस्ट’ नॅशनल अवॉर्ड, भारत, २००८

१४. युनायटेड नेशन्सच्या मिलिनियम कॅम्पेनद्वारा मिलिनियम डेव्हेलपमेंट ध्येये संपादन करण्यात त्यांच्या

      योगदानाकरिता बहुमानीत

१५. वॉशिंग्टन डीसी शहराने २००७ मध्ये त्यांच्या दौऱ्याला ‘मानवतावादी मुल्यांचा आठवडा’ असे संबोधिले

१६. अॅमिटी विश्वविद्यालयाद्वारा लीडरशिप अवॉर्ड फॉर एक्सट्राऑर्डीनरी प्रमोशन ऑफ वर्ल्ड पीस अॅन्ड   

      हारमोनी अवॉर्ड, नवी दिल्ली, २००७

१७. बाल्टीमोर शहर, कॅनडाकडून ऑनररी नागरिकत्व, २००६

१८. कॅलगॅरी शहर, कॅनडाकडून ऑनररी नागरिकत्व, 2006

१९. लेजेस्लेटिव्ह असेम्ब्ली कॅलगॅरी, कॅनडाकडून सेनटेन्नीयल २००६ मेडालियन, २००६

२०. ब्रम्पटन, ओनटारीयोकडून, दि हुमॅनीटेरीयन अवॉर्ड, २००६

२१. ऑर्डर ऑफ दि पोल स्टार, मंगोलिया, २००६

२२. पिटर दि ग्रेट फर्स्ट ग्रेड अवॉर्ड, रशिया, २००६

२३. मंगोलियन पंतप्रधानांचे अवॉर्ड, मंगोलिया, २००६

२४. अॅल्बर्टा लेजेस्लेटिव्ह सेनटेन्नीयल २००६ मेडालियन

२५. ग्लोबल हुमॅनीटेरीयन अवॉर्ड, ईलिनॅाईस, युएसए, २००५

२६. भारत शिरोमणी अवॉर्ड, नवी दिल्ली, भारत, २००४

२७. दि इलस्त्रीयस विझिटर अवॉर्ड, बुएनोस ऐअर्स, अर्जेन्टिना, २००४

२८. फिनिक्स अवॉर्ड, युएसए, २००२

२९. गुरु महात्म्य अवॉर्ड, महाराष्ट्र सरकार, भारत, १९९७

३०. येल डीव्हीनीटी स्कूलच्या सल्लागार बोर्डावर नामांकन, युएसए, १९९०

३१. योग शिरोमणी ( योगातील सर्वश्रेष्ठ रत्न) ही उपाधी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते १९८६

श्री श्री रविशंकर दिन

१. ऑक्टोबर २३, २०१४ सेंट लुईस, मीझोरी, युएसए

२. एप्रिल २५, २०१०, हॅमिल्टन कौऊन्टी, ओहाईओ, युएसए

३. एप्रिल २३, २०१०, मिलवाकी, युएसए

४. एप्रिल२०, २०१०, डेनव्हर, युएसए

५. ऑक्टोबर २९, २००८, ईरव्हींग, टेक्सास, युएसए

६. जुलै ४ ते ६, २००८, एडिसन, न्यू जर्सी, युएसए

७. जुलै २९, २००७, पोमोना, कॅलिफोर्निया, युएसए

८. मार्च २८, २००७, वॉशिंग्टन डीसी, युएसए

९. डिसेंबर ४, २००६, रेजिना, कॅनडा

१०. नोव्हेंबर २५, २००६, विन्डसोर, कॅनडा

११. नोव्हेंबर २१, २००६, सरे, कॅनडा

१२. नोव्हेंबर २१, २००६, रीचमोन्ड, कॅनडा

१३. सप्टेंबर १३, २००६, ओटावा, कॅनडा

१४. सप्टेंबर १०, २००६, हॅलिफॅक्स, कॅनडा

१५. सप्टेंबर ७, २००६, एडमोनटोन, कॅनडा

१६. जून २८, २००२, शिकागो, ईलिनॅाईस, युएसए

१७. मे ९, २००२, बीवेरली हिल्स, कॅलिफोर्निया, युएसए

१८. एप्रिल २९, २००२, अॅटलांटा, जॉर्जिया, युएसए

१९. जानेवारी १०, २००२, ऑस्टीन, टेक्सास, युएसए

२०. ऑगस्ट २६, २०००. वॉशिंग्टन डीसी, युएसए

२१. जून २८, २००२, शिकागो, ईलिनॅाईस, युएसए

२२. मे ८, २००२, बीवेरली हिल्स, कॅलिफोर्निया, युएसए

२३. एप्रिल, २००२, अॅटलांटा, जॉर्जिया, युएसए

२४. जानेवारी १०, २००२, ऑस्टीन, टेक्सास, युएसए

२५. ऑगस्ट २६, २००२, वॉशिंग्टन, युएसए

ह्युमन व्हॅल्यूज वीक (मानवतावादी मुल्यांचा आठवडा)

१. हुमन व्हल्यूज वीक, लुईझियानामध्ये—फेब्रुवारी २३, २००७

२. हुमन व्हल्यूज वीक, बाल्टीमोरमध्ये- मार्च २५ – मार्च ३१, २००७

३. हुमन व्हल्यूज वीक, कोलंबियामध्ये- मार्च, २००७

४. आर्ट ऑफ लिव्हिंग स्थापना दिन, सीराक्यूसमध्ये- मे ७, २००४

इतर पुरस्कार

१. इनडीपेंडेंट चॅरिटीज ऑफ अमेरिका सील ऑफ एक्सेलन्स, कॅलिफोर्निया, युएसए,ऑक्टोबर, २०१३

२. ‘वन वर्ल्ड फॅमिली अवॉर्ड दिन २०१३’ सभेमध्ये वन वर्ल्ड फॅमिली अवॉर्ड, स्टूट्टगर्ट, जर्मनी, सप्टेंबर १३, २०१३

३. मार्टिन लुथर किंग, जुनिअर यांच्याकडून गांधी, किंग, ईकेडा कम्युनीटी बिल्डर प्राईझ, इंटर नॅशनल चॅपेल,

  मोरहाउस कॉलेज, अॅटलांटा, युएसए, एप्रिल एप्रिल ३, २०१३

४. सिद्ध श्री अवॉर्ड, बेळगाव, कर्नाटक, भारत, डिसेंबर २, २०१२

५. सर एम. विश्वेश्वरैया मेमोरिअल अवॉर्ड, बंगलोर, भारत, ऑक्टोबर १, २०१२

६. दि शिवानंद वर्ल्ड पीस अवॉर्ड, शिवानंद फौंडेशन, दक्षिण आफ्रिका, ऑगस्ट २६, २०१२

७. रोटरी इंटरनॅशनल तर्फे सिटीझन एक्स्ट्राऑर्डीनेर, बंगलोर, भारत, मार्च ७, २०१२

८. अल-मुशताफा विश्वविद्यालयाकडून अवॉर्ड फॉर पीस अॅन्ड हारमोनी, दिल्ली, भारत, मार्च ११, २०१२

९. क्रांस मोनटाना फोरम अवॉर्ड, ब्रसेल्स, जून २४, २०११

१०. आत्मज्योती अवॉर्ड, दिल्ली, भारत (सप्टेंबर २३, २०१०)

११. कल्चर इन बॅलन्स अवॉर्ड, ड्रेसडेन, (जर्मनी), ऑक्टोबर १०, २००९

१२. दि पीस डोव्हस्द्वारा पुरस्कृत दि बॉल ऑफ पीस, नॉर्वे, जून १३, २००९

१३. नॅशनल व्हेटरन्स फाउंडेशन अवॉर्ड, युएसए, २००७

१४. संत श्री ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस प्राईझ, पुणे, भारत, जानेवारी ११, २००७

१५. ‘फॉर दि लव्ह ऑफ चिल्ड्रन सोसायटी ऑफ अल्बर्टा कॅनडा’ यांच्याकडून दि २००६ इंटरनॅशनल पीस

     अवॉर्ड, २००६

१६. दारा शुको नॅशनल अवॉर्ड फॉर हार्मोनी, नवी दिल्ली, भारत, २००५

१७. महावीर-महात्मा अवॉर्ड भारत, २००५