Yoga Experience 1

India Marathi

आर्ट ऑफ लिव्हिंग योगा मध्ये मी खूप सोपे आणि आरामदायक आसने शिकले ज्या मुळे ध्यान करताना माझे खोलवर ध्यान झाले. माझा अनुभव आल्हादायक, अप्रतिम होता. या आसनांच्या रोजच्या आभ्यासामुळे माझे शरीर उत्साहित, जोशपूर्ण रहाते आणि मानसिक दृष्ट्या मी केंद्रित झाले.a!

रुपाली
Kerala, इंडिया
Yoga