जानू शीर्षासन कसे करावे

  1. पाठीचा कणा ताठ ठेवून पाय समोर सरळ ठेवा.
  2. डावा गुडघा वाकवा आणि डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा, डावा गुडघा जमिनीवर ठेवा.
  3. श्वास घेताना, दोन्ही हात डोक्याच्या वर न्या आणि वर सरळ करा आणि कंबरेपासून उजवीकडे थोडेसे वळवा.
  4. श्वास सोडताना, पाठीचा कणा सरळ ठेवत नितंबाच्या सांध्यापासून पुढे वाकून, आपली हनुवटी पायाच्या बोटांकडे वळवा.
  5. आपणास शक्य असेल तर पायाची बोटे धरून ठेवा आणि आपले कोपर जमिनीकडे न्या, पायाची बोटे ओढत असताना पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
  6. या स्थितीत स्थिर राहून दीर्घ श्वसन सुरु ठेवा.
  7. श्वास घेत वर या आणि श्वास सोडत हात बाजूला करा.
  8. हीच कृती दुसऱ्या बाजूने करावे.

दैनंदिन श्री श्री योग

श्री श्री योग शाळेमधील अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सोयीच्या वेळेनुसार दररोज योगाभ्यास शिका.

अधिक माहिती

जानू शीर्षासन व्हिडीओ

जानू शीर्षासनचे फायदे

पाठीच्या खालच्या भागाला ताण मिळतो
ओटीपोटाच्या अवयवांना मालिश होते आणि खांदे सुडौल होतात.

सर्व योगासने
मागील योगासन: गोमुख आसन
पुढील योगासन: पश्चिमोत्त्तानासन
art of living store logo white

गुरुदेवांचे कालातीत ज्ञान

पुस्तके, फोटो फ्रेम्स आणि भावपूर्ण ठेवा

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *